BAMS अर्हताधारक उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| BAMS अर्हताधारक उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी | जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त असलेली पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरीता जाहीरात क्र. 4691/2025 दिनांक 04/12/2025 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानूसार BAMS अर्हताधारक उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. |
12/02/2026 | 31/03/2026 | पहा (3 MB) |