विभागाबद्दल माहिती
सार्वजनिक बांधकाम विभाग, जि.प. भंडारा मार्फत ईतर जिल्हा मार्ग-5054, ग्रामीण रस्ते व पुल-3054,यात्रा स्थळाचा विकास-3604,मा.लोकप्रतीनीधी यांनी सुचवीलेले गाव अंतर्गत कामे-2515-1238,आदीवासी विकास कार्यक्रम -3054-0363/3054-0407विशेष दुरुस्ती कार्यक्रम गट –अ ते ड-3054-2429,आमदार/खासदार यांचे स्थानीक वीकास नीधी-4515 इत्यादी योजना राबविण्यात येतात.
परिचय
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम1961 नुसारजि.प.भंडारा अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 मधील खालील कामे हाताळण्यात येतात.
- स्थापत्य अभीयांत्रिकी सहायक यासंवर्गातुन कनिष्ठ अभीयंता म्हणुन पदोन्नती देणे.
- जिल्हा परीषद अंतर्गत घेण्यात येणा-या बांधकाम समितीच्या सभेचेआयोजन करणे व नियंत्रणठेवणे.
- जिल्हा परीषदअंतर्गत येणारे पं.स.स्तरावरील बांधकाम विभागाचे कामावर नियंत्रण ठेवणे.