बंद

    BAMS अर्हताधारक उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    BAMS अर्हताधारक उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी

    जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त असलेली पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरीता जाहीरात क्र. 4691/2025 दिनांक 04/12/2025 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानूसार BAMS अर्हताधारक उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

    12/02/2026 31/03/2026 पहा (3 MB)