बंद

    BAMS अर्हताधारक उमेदवारांची प्रारुप यादी

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    BAMS अर्हताधारक उमेदवारांची प्रारुप यादी

    जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे BAMS अर्हताधारक उमेदवारांमधून भरण्याकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानूसार उमेदवारांची प्रारुप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांना यादीबाबत काही हरकती असल्यास दिनांक 09/02/2026 पर्यंत आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा येथे प्रत्यक्ष सादर करावे

    06/02/2026 31/03/2026 पहा (3 MB)