विभागाबद्दल माहिती
ग्रामीण भागासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे
ग्रामीण भागासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना नळ जोडणीद्वारे शुध्द पिण्याचे पाणी पुरविणे. |
ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत मुख्यत्वे जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
राज्यात जल जीवन मिशन राबविण्यासाठी दिनांक 04.09.2020 महाराष्ट्र शासनामार्फत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत “हर घर नल से जल” प्रमाणे पाणी पुरवठा करावयाच्या आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतीदिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
अधिकाऱ्यांचे नाव :- कु .एन,एस.हलमारे,
पद :- उपकार्यकारी अभियंता
विभाग :- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद भंडारा.
दूरध्वनी क्रमांक :- ०७१८४-
फोन नंबर :- ७३५०७२५१८६
अधिकाऱ्यांचे नाव :- श्री व्ही.एम.देशमुख,
पद :- कार्यकारी अभियंता
विभाग :- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद भंडारा.
दूरध्वनी क्रमांक :- ०७१८४-
फोन नंबर :- ९४२०४६९७४७
मेल आयडी – eebnbhandara@gmail.com